На главную
Видео добавленное пользователем “Only Marathi”
कोजागिरी पौर्णिमा || मराठीतून संपूर्ण माहिती || Kojagiri Purnima in Marathi
 
06:04
कोजागिरी पौर्णिमा कशी साजरी केली जाते? कोजागिरीचे धार्मिक महत्व, तसेच कोजागीरीत करायचे व्रत, कोजागिरीची कथा, दुध पिण्याचे वैज्ञानिक कारण, माता लक्ष्मीची या कोजागिरीसंबंधीची कथा इ. विषयी या व्हिडिओ मध्ये सविस्तर आणि अभ्यासपूर्ण माहिती दिलेली आहे. This video is about the Kojagiri purnima. Here all the relevant information about Kojagiri Purnima is provided in Marathi language. Why does Masala milk is prepared and served, the Mata Lakshami story etc has been explained in detail here. मित्रांनो, आपणास आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया LIKE करा. आणि आपल्या 'Only Marathi' या channel ला Subscribe नक्की करा. धन्यवाद !!!
Просмотров: 18928 Only Marathi
खुशखबर - ७ वा वेतन आयोग - दिवाळीतच लागू होणार  7th pay commission Maharashtra
 
02:55
खुशखबर - ७ वा वेतन आयोग - दिवाळीतच लागू होणार - महाराष्ट्र सरकारची घोषणा 7th pay commission for Maharashtra government employees announced या सालातील दिवाळी जोरात साजरी करण्याची संधी महाराष्ट्र सरकारने त्यांच्या लाखो अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्याचे ठरवले आहे. दि.६ ऑक्टोबर 2018 रोजी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांनी महत्वाची बैठक घेऊन दिवाळीतच 7VAA वेतन आयोग लागू करण्याचे सुतोवाच केले आहे. यासोबतच डबल धमाका म्हणजे १४ महिन्यांची थकबाकी सुध्धा दिली जाणार आहे. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी रात्री उशिरा मुख्य सचिव दिनेश कुमार जैन व इतर विविध अधिकारी तसेच राजपत्रीत अधिकारी, महासंघाचे मुख्य सल्लागार ग. दी. कुलथे व कर्मचारी संघटनांसमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली. पाच दिवसांचा आठवडा व निवृत्तीचे वय ६० वर्ष करण्याबाबत, शासन लवकरात लवकर निर्णय घेईल, असे आश्वासन यावेळी फडणवीस यांनी दिले. येथे हे सांगणे महत्वाचे आहे कि, जानेवारी २०१९ पासून सातवा वेतन लागू केला जाणार होता. ७ व्या वेतन आयोगामुळे शासनाच्या तिजोरीवर सुमारे ४८०० कोटी रुपयांचा भर पडण्याची शक्यता आहे. शिक्षकांचे काय? चतुर्थ श्रेणी कर्मचारी व शिक्षकांच्या प्रश्नांवर मुख्य स्वतंत्र बैठक घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. जुनी पेन्शन आंदोलन : dcps म्हणजेच नवीन अंशदायी निवृत्तीवेतन योजनेत सुधारणा सुचवण्यासाठी शासन स्तरावर अभ्यासगटाची नेमणूक करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. काही दिवसांपूर्वीच मुंबईत dcps ग्रस्त शिक्षकांनी भव्य पेन्शन दिंडी क्रांती साप्ताह आंदोलन यशस्वी केलेले होते.
Просмотров: 130039 Only Marathi
पहिला हिंदू डॉन मन्या सुर्वे खरंच नाना पाटेकरचा भाऊ होता? | दाऊद सुद्धा ज्याला चळचळ कापायचा | Manya
 
08:05
The first Hindu Don Manya Surve is believed to be the brother of Bollywood and Marathi film industry actor Nana Patekar. This video of Only Marathi Youtube Channel will reveal the Truth behind the relationship between Nana Patekar and Mumbai ka Don Manya Surve. Don Manya Surve's original name was Manohar Arjun Surve. He was born in Mumbai. He completed his graduation in the Dr. Babasaheb Ambedkar University. His dream was to became an engineer. But the Destiny drove him into the Underworld Duniya. There he successfully established as the most powerful Underworld Don. Even the world number 1 don Dawood Ibrahim was scared of him. Dawood Ibrahim, Chhota shakil, Chhota Rajan all were in great trauma because of the dreadest adventures of Don Manya Surve Bhai. The Mumbai Police tried to catch him several times, but failed in it. But one day at the Vadala suburban area of Mumbai, police encountered Manya Surve. This was believed to be the first encounter in the Mumbai city. Thus the trend of encounter started. Vidya Joshi - Don Manya Surve's girlfriend. Ishaq Bagban and Raja tambat - police officers who encountered Don Manya Surve. Shaikh Muneer - Don Manya Surve's best friend. don Uday shetti - Manya Surve's colleugue. Suhas Bhatkar - Don Manya fought with him in the Yerwada Jail, Pune bhargav Dada - Don Manya Surve's step-brother Nana Patekar - It is believed that he is the cousin (aunt's son) of Don Manya Surve. Dawood Ibrahim - was afraid of Mumbaicha Bhai Manya Surve.... If you like our video, please do subscribe to our channel... like, share the video and post your valuable comments... thank you friends...!!!
Просмотров: 1026 Only Marathi
गोवर-रुबेला लसीकरण .... संपूर्ण मराठीतून माहिती  Measles-Rubella Vaccination info in Marathi
 
03:19
भारत सरकार २७ नोव्हेंबर पासून गोवर रुबेला लसीकरण करणार आहे. हे देशातील पहिलेच रुबेलासाठीचे लसीकरण आहे. MPSC तसेच इतर आयोगाच्या परीक्षांसाठी ही माहिती निश्चितच फायदेशीर ठरेल. ..
Просмотров: 8053 Only Marathi
स्कॉलरशिप शिक्षिकेला चक्क 4 व्हीलरची गुरुदक्षिणा | 5वी स्कॉलरशिप परीक्षा
 
03:21
स्कॉलरशिप शिक्षिकेला चक्क 4 व्हीलरची गुरुदक्षिणा | 5वी स्कॉलरशिप परीक्षा Villagers of the Pimple khalsa, Tal-Shirur, dist-Pune have gifted a car that is 4 wheeler to the Zilla Parishad Primary School Teacher Mrs. Lalita Dhumal for her commendable success in ensuring successful participation of her 5th standard students in the Maharashtra scholarship examination 2018. 19 of her students have been qualified in the Maharashtra scholarship examination 2018. To know more about this teacher and her school as well as the exam strategies this school is following kindly watch the complete video. If you like the video please click LIKE, SHARE with your friends and do not forget to SUBSCRIBE to our youtube channel ONLY MARATHI... and yes, to get all our incoming videos direct into your notification do click on BELL ICON. Thank you very much. This video is useful for Maharashtra scholarship, scholarship result, scholarship form, scholarship result 2018, scholarship result 2019, scholarship registration etc. It is also be noted that this video has information in detail about PUPPSS, PUPPSS EXAM 2019 RESULTS, PUPPSS EXAM 2019 RESULTS, pre primary scholarship result maharashtra, pre upper primary scholarship examination result 2019 This video is useful for Maharashtra scholarship, scholarship result, scholarship form, scholarship result 2019, scholarship result 2019, scholarship registration etc. It is also be noted that this video has information in detail about PUPPSS, PUPPSS EXAM 2019 RESULTS, PUPPSS EXAM 2019 RESULTS, pre primary scholarship result maharashtra, pre upper primary scholarship examination result 2019 msce pune scholarship result 2019 8th scholarship result 2019 5th scholarship result 2019 scholarship result 2019 5th class scholarship result 2019 8th class msce scholarship result 2019 mscepune.in scholarship result 2019 8th scholarship result 2019 scholarship result 2019 5th class msce pune scholarship result 2019 www.mscepune.in result 2019 5th class scholarship result 2019 8th class msce scholarship result 2019 www.puppss.in result 2019 mscepune.in scholarship result 2019
Просмотров: 234 Only Marathi
परदेशी शिक्षकांचा पगार X भारतीय शिक्षकांचा पगार | एक विदारक वास्तव : Indian Teacher's Meagre Salary
 
07:40
जगभरातील सर्वात कमी वेतन देणाऱ्या देशांपैकी अगदी तळातला देश स्लोवाक रिपब्लिक त्यांच्या शिक्षकांना वर्षाला १३ लाख रु. म्हणजे महिन्याला २ लाखांहून अधिक वेतन देत असेल, तर भारतातील शिक्षकांना मिळणाऱ्या वेतनाचा गांभीर्याने विचार करायला नको का? शाळेत आणि महाविद्यालयीन जीवनात अपार मेहनत करून शिक्षक बनल्यानंतर हाती जर असा कवडीमोल पगार पडत असेल, आणि आपल्या कुटुंबाच्या भौतिक गरजा जर तो भागवू शकत नसेल, तर तो विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊ शकेल काय? भारतातली संपत्ती वाटपातील विषमता दर्शवणारे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे शिक्षक.. “जिस देश मे शिक्षकोंका सम्मान नहीं किया जाता, वह देश अपने विनाश की और बढ़ रहा होता है और उसका विनाश अटल होता है.”- आर्य चाणक्य
Просмотров: 22569 Only Marathi
नवरात्रीत चुकूनही करू नका ही 13 कामे | व्रताचे फळ मिळणार नाही | 13 Things to avoid in Navratri
 
03:45
भारतीय संस्कृतीतील अनेक पवित्र सणांपैकी एक म्हणजे नवरात्री...या नऊ दिवसांच्या पवित्र काळात अनेक जन व्रत ठेवतात. उपवास ठेवतात. मात्र नवरात्रीत चुकूनही करू नका ही 13 कामे | व्रताचे फळ मिळणार नाही 1. शास्त्रानुसार नवरात्रीत उपवास धरणार्यांनी, व्रत ठेवणार्यांनी दाढी मिशा किंवा केस कापू नयेत. ते अशुभ मानले जाते. नवरात्रीच्या समाप्तीनंतर हे काम करू शकता. २. केसांबरोबरच आपण नखे देखील कापू नयेत. ते ही अशुभ मानले जाते... कृपया संपूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडीओ आवडल्यास LIKE करा. आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा अणि आमच्या 'Only Marathi' चनेलला SUBSCRIBE करून त्या शेजारील 'घंटी' म्हणजेच BAIL ICON दाबायला विसरू नका. माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर बरसू द्या... जय माता दी .... Navratri is one of the most holy and largely celebrated festival of India. One must follow certain rules and try to avoid certain things so as to get the blessings of Mata Lakshmi. Watch the complete video and if you consider it worthy, please LIKE, SHARE, COMMENT.... and Don't forget to SUBSCRIBE to our 'Only Marathi' Youtube channel....
Просмотров: 416 Only Marathi
महाराष्ट्र पोलीस भरती 2018-19 होणार कि नाही? जाणून घेण्यासाठी नक्की पाहा... POLICE BHARTI 2018-19
 
06:30
महाराष्ट्र पोलीस भरती 2018-19 होणार कि नाही? जाणून घेण्यासाठी नक्की पाहा... POLICE BHARTI 2018-19 महाराष्ट्र पोलीस भरती केव्हा आहे 2018 महाराष्ट्र पोलीस भरती केव्हा आहे 2019 महाराष्ट्र पोलीस भरती 2018 त्यामुळेच आम्ही आपणास सांगू इच्छितो कि, 2018-१९ ची महाराष्ट्र पोलीस भरती होण्याची शक्यता ९९.९९% आहे. हे आम्ही इतक्या विश्वासाने कस काय सांगत आहोत? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल... आम्ही इतक्या विश्वासाने सांगत आहोत, त्याला ५ प्रबळ कारणे आहेत.... कोणती आहेत ही कारणे? हे जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहा ... In this video you will get all the info about महाराष्ट्र पोलीस भरती महाराष्ट्र पोलीस भरती पात्रता महाराष्ट्र पोलीस भरती केव्हा आहे 2018 महाराष्ट्र पोलीस भरती केव्हा आहे 2019 महाराष्ट्र पोलीस भरती 2018 पोलीस भरती अर्ज पोलीस भरती माहिती 2018 पोलीस भरती प्रश्नपत्रिका महाराष्ट्र पोलीस भरती केव्हा आहे 2019-20 महाराष्ट्र पोलीस भरती शारीरिक चाचणी पोलीस भरती online अर्ज महाराष्ट्र पोलीस भरती वयोमर्यादा महाराष्ट्र पोलीस भरती कागदपत्रे पोलीस भरती अभ्यासक्रम पोलीस भरती माहिती पोलिस भरती माहिती 2018 पोलीस भरती शारीरिक पात्रता पोलीस भरती प्रश्नपत्रिका पोलीस भरती शारीरिक चाचणी पोलीस भरती अर्ज महाराष्ट्र पोलीस भरती केव्हा आहे 2018 Maharashtra Police Bharti 2018 maharashtra police bharti 2018-19 date maha police bharti 2018-19 upcoming maharashtra police bharti 2018 maharashtra police bharti 2018 online form police bharti 2018 online form date maharashtra police bharti 2018-19 date marathi police bharti physical maharashtra police bharti 2018 hall ticket maharashtra police bharti jahirat, police bharti, police bharti jahirat, police bharti ad, maharashtra police bharti, police bharti information police bharti 2018 maharashtra police bharti 2019 police bharti 2018 online form police bharti physical maharashtra police bharti 2018 date maha police bharti 2018 maharashtra police bharti 2018-19 maharashtra police bharti 2018-19 date maha police bharti 2018-19 maharashtra police bharti 2018 online form mumbai police bharti 2018 maharashtra police bharti 2018 hall ticket etc.
Просмотров: 396 Only Marathi
हादगा, भोंडला, भुलाबाई : महाराष्ट्रातील पारंपरिक खेळ, संस्कृती, परंपरा Hadga, Bhondla : Maharashtra
 
06:57
हादगा, भोंडला, भुलाबाई : महाराष्ट्रातील पारंपरिक खेळ, संस्कृती, परंपरा... नक्की पाहा आणि आनंद घ्या... Hadga, Bhondla, Bhulabai : Traditional women's game in Maharashtra Culture of Maharashtra... Hadga or Bhondla is celebrated in Maharashtra, especially Western Maharashtra and the Konkan.... It is also known as Bhulabai... Hadga songs are sung by women and girls who circle around the Khirapat (खिरापत) and at the end the Khirapat is distributed among all. Khirapat is nothing but a Prasad (प्रसाद). So enjoy this tradition of Maharashtra....
Просмотров: 665 Only Marathi
नैसर्गिक संसाधने : हवा, पाणी व जमीन - इयत्ता ६ वी सामान्य विज्ञान
 
19:45
नैसर्गिक संसाधने : हवा, पाणी व जमीन - इयत्ता ६ वी सामान्य विज्ञान इयत्ता ६ वी मधील या पहिल्या घटकावर आधारित प्रश्नोत्तरे सविस्तर या व्हिडीओ मध्ये आहेत. अनुभवी शिक्षकवृंद आहेत. This video contains lecture related to the first chapter of the 6th standard General Science textbook. The detailed question answer series is involved in this video.
Просмотров: 65 Only Marathi
'सुकन्या समृद्धि योजना' मराठीत संपूर्ण माहिती || Sukanya Samriddhi Yojana details in Marathi 2018 19
 
07:23
मुलींचे भविष्य सुरक्षित करणारी भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे 'सुकन्या समृद्धि योजना'. मराठीमध्ये संपूर्ण माहिती.. Here in this video we have provided detailed information about the Indian Central governments scheme for girl child the 'Sukanya Samriddhi Scheme for girl child 2015' in full details in Marathi language. We have tried our best to include following kind of information in this video :- sukanya yojana details in marathi sukanya samriddhi yojana in marathi sukanya samriddhi yojana details marathi sukanya samriddhi yojana information marathi sukanya samriddhi yojana mahiti marathi sukanya samriddhi yojana mahiti marathi 2018 sukanya samriddhi yojana mahiti marathi 2019 sukanya yojana details in marathi sukanya yojana details in marathi 2018 sukanya samriddhi yojana in marathi pdf list of government schemes for girl child in maharashtra maharashtra government scheme for single girl child benefits of girl child in maharashtra government schemes for womens in maharashtra free education for girl child in maharashtra maharashtra government schemes list in marathi सुकन्या समृद्धि योजना मराठीत माहिती सुकन्या योजना महाराष्ट्र सुकन्या समृद्धि योजना महाराष्ट्र सुकन्या समृद्धि योजना माहिती महाराष्ट्र सुकन्या समृद्धि योजनेचे नियम मराठी sukanya yojana sbi sukanya yojana calculator sukanya samriddhi yojana chart sukanya yojana post office sukanya yojana details sukanya samriddhi scheme details sukanya yojana 2018 sukanya yojana details 2018 sukanya yojana form pradhanmantri sukanya yojna 2018 LIC sukanya samriddhi yojana sukanya yojana details 2018 pradhan mantri balika samridhi yojana 2018 government scheme for girl child central government schemes for single girl child government schemes for girl child education two female child scheme in india govt schemes for girl child 2018 scheme for girl child in post office govt schemes for girl child 2017 central government schemes for single girl child government schemes girl child dhanlaxmi scheme for girl child सुकन्या योजना 2018 सुकन्या योजना फॉर्म सुकन्या समृद्धि योजना 2018 सुकन्या योजना डिटेल्स सुकन्या समृद्धि योजना लेटेस्ट न्यूज़ सुकन्या समृद्धि योजना अपडेट सुकन्या योजना 2018 सुकन्या योजना व्याज दर 2018 सुकन्या योजना lic प्रधानमंत्री सुकन्या योजना 2018 सुकन्या समृद्धि योजनेचे नियम 2018 सुकन्या योजना फॉर्म सुकन्या योजना डिटेल्स सुकन्या समृद्धि योजना लेटेस्ट न्यूज़ सुकन्या समृद्धि योजना अपडेट सुकन्या समृद्धि योजना इंटरेस्ट रेट 2018 सुकन्या समृद्धि योजना इंटरेस्ट रेट 2019 मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर LIKE करा, तुमच्या मित्र-परिवाराला, कुटुंबियांना ही माहिती शेअर करा आणि आपल्या ‘ओन्ली मराठी’ channel ला subscribe करा. आणि हो, आमचे पुढे येणारे व्हिडिओ थेट तुमच्या मोबाईलच्या नोतीफिकेषणमध्ये हवे असतील तर बेल icon म्हणजेच घंटी दाबायला विसरू नका. धन्यवाद.. thank you ... आमचे काही खास व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी : गोवर-रुबेला लसीकरण || संपूर्ण माहिती : https://youtu.be/YSjDDqc73F0
Просмотров: 308 Only Marathi
MPSC Video Sardar Vallabhbhai Patel
 
04:31
MPSC Video Sardar Vallabhbhai Patel सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनाविषयी व्हिडीओ .... नक्की पहा. This video is meant for the Mpsc students who are really lacking video resources for their studies. Here they will get info about Sardar Vallabhbhai Patel's life. MPSC, PSI STI ASSISTANT TAX ASSISTANT TALATHI GRAMSEVAK ZP BHARTI MAHANAGARPALIKA BHARTI इ सर्व परीक्षांसाठी उपयुक्त व्हिडीओ
Просмотров: 32 Only Marathi
या नवरात्रीत 'नवदुर्गांचे' दर्शन घ्या | आणि धन्य व्हा !! Navratri Navdurga darshan ||
 
05:53
देवीची नऊ रूपे नवरात्रीतील देवीची ९ रूपे देवीची नऊ शक्तीशाली रूपे आदिशक्ती दुर्गेची नऊ रुपे दुर्गेची नऊ रुपे दुर्गेचे पहिले रूप ' शैलपुत्री' नवरात्र देवी दर्शन देवीची नऊ रुपे नवरात्र उत्सव मराठी माहिती नवरात्रिचे महत्व नवरात्रि वर निबंध शारदीय नवरात्र नवरात्रि 2018 शारदीय नवरात्र 2018 नवरात्रि वैज्ञानिक कारण नवरात्री उत्सव मराठी नवरात्र उत्सव माहिती घटस्थापना कशी करावी घटस्थापना म्हणजे काय नवरात्र पाळले देवीची नऊ रुपे नवरात्रीचे नऊ रंग 2018 navratr devi 9 rupe navratritil devichi 9 rupe mahiti navratr mahiti marathi navratr nibandh navratra devichi 9 nave why is navratri celebrated navratri importance navratri festival essay navratri 2018 navratri history 10 points on navratri nine days of navratri navratri colours
Просмотров: 214 Only Marathi
MPSC HISTORY QUIZ Part-1 :: MPSC इतिहास प्रश्नमंजुषा भाग-1 ::: Mostly asked Questions
 
08:58
MPSC HISTORY QUIZ Part-1 :: MPSC इतिहास प्रश्नमंजुषा भाग-1 ::: Mostly asked Questions with detailed answers. MPSC video, mpsc lecture, mpsc guru, mpsc quiz, mpsc prashnmanjusha etc are available here in this mpsc psi sti tax assistant video lecture. Mpsc prashnottare, mpsc itihas quiz, mpsc history quiz, also history quiz and the best mpsc quiz with detailed answers is also here. You will get all this here. General Knowledge question and answer,MPSC Question with answer,series-1,General knowledge question answer for competitive exam,mpsc,psi,sti,asst exam test question and answer with audio,mpsc exam preparation, General Knowledge questions and answers, In this series you can learn and memories more question and answer for preparation for mpsc and psi, sti, asst exam, so many question has been came last exam of mpsc,psi,sti,asst. and useful for competitive Exam. aptitude question and answer,General knowledge questions for competitive exam,General knowledge quize question and answer (GK)
Просмотров: 25 Only Marathi