На главнуюОбразованиеПохожее видеоЕще от: Only Marathi

परदेशी शिक्षकांचा पगार X भारतीय शिक्षकांचा पगार | एक विदारक वास्तव : Indian Teacher's Meagre Salary

Оценок: 298 | Просмотров: 18636
जगभरातील सर्वात कमी वेतन देणाऱ्या देशांपैकी अगदी तळातला देश स्लोवाक रिपब्लिक त्यांच्या शिक्षकांना वर्षाला १३ लाख रु. म्हणजे महिन्याला २ लाखांहून अधिक वेतन देत असेल, तर भारतातील शिक्षकांना मिळणाऱ्या वेतनाचा गांभीर्याने विचार करायला नको का? शाळेत आणि महाविद्यालयीन जीवनात अपार मेहनत करून शिक्षक बनल्यानंतर हाती जर असा कवडीमोल पगार पडत असेल, आणि आपल्या कुटुंबाच्या भौतिक गरजा जर तो भागवू शकत नसेल, तर तो विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊ शकेल काय? भारतातली संपत्ती वाटपातील विषमता दर्शवणारे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे शिक्षक.. “जिस देश मे शिक्षकोंका सम्मान नहीं किया जाता, वह देश अपने विनाश की और बढ़ रहा होता है और उसका विनाश अटल होता है.”- आर्य चाणक्य
Категория: Образование
Html code for embedding videos on your blog
Текстовые комментарии (47)
Ankush Mankar (6 часов назад)
Bhau. Senior Shikshakancha pagar monthly minimum 50-60 hajar aahe. Ha pagar class 1 officer chya barobarine asel tar kami kasa bolta aapan. Baki lok 15-20 hajarat khush rahatat. Pan aaplyala 50 hajar pan kami vatata.
Ankush Mankar (6 часов назад)
Bhau pan tya deshat mahagai pan bharata peksha jast aahe. Tya deshache 10 lakh means bharatache minimum 50 lakh hotil. Tya drushtine aapan vichar kelach nahi.
Mahadeo Kalapad (8 часов назад)
Amhi amcha mulana private schools madhe pathvato Par year 75000/- Feels deto hech education tumhi dile tar bar hoil
Anil Ingole (21 час назад)
गुरुवर्य वर्षांला १३ लाख तर महिना २लाख कसे?
Sangharatna Atkore (2 дня назад)
इथे पूरानी पेन्शनच नाही . पगार सोडून बोला.
friend 007 (5 дней назад)
अरे मूर्ख मास्तरा इतका पगार आहे तरी निर्लज्जा सारखा आणखी पगार करावा अशी अपेक्षा करतो का , तुला का डान्सबार मध्ये जायचे का इतके पैसे घेऊन, नुसते पैसे पैसे करतो, तु नीट शिकवतो का शाळेत...
Bhaurao Thaware (6 дней назад)
Reality
Only Marathi (5 дней назад)
thank you very much ... you may like our this video - https://www.youtube.com/watch?v=TwZLJrhURFs&t=2s
Homkaran Gautam (6 дней назад)
Sangnara hach kamchor aahe.fuktacha pagar fahige
Vijay Kamble (5 дней назад)
मित्रनो मी 1 स्वरचित कविता पाठवत आहे . कुणाच्या भावना दुखाण्याचा आजिबात हेतू नाही.(मी सुद्धा 1 विना अनुदानितवर गेली 10वर्षकाम करतोय)कविता पुढील प्रमाणे. "आम्ही विनाअनुदानित वाले उधार आयुष्य जगतो. कधी अपमानित तर कधी लाचार होऊन जगतो. चांगले दागदागिने कपडेलत्ते घ्यायचे म्हणतो. आणि खिश्यावर्ती हात ठेऊन अश्रू मुकाट गिळतो. पिज्जा बर्गर पाहतो ,पण वडापाव खातो. आणि मुलांना डॉक्टर ,वकील ऐवजी टर्नर फिटर करतो. ना presentआहे ना future एकांतात रडतो. निदान कफन तरी मिळावे एवढीच अपेक्षा करतो."(मी पुन्हा एकदा sorry म्हणतो) कविता आवडली तर like आणि share करा.धन्यवाद.
Pradeep Dhage (6 дней назад)
Thank u for this information
Only Marathi (5 дней назад)
you are welcome sir... you might like our latest video - https://www.youtube.com/watch?v=TwZLJrhURFs&t=2s
Khan Bhai (6 дней назад)
gòod
Only Marathi (5 дней назад)
thanks ... you might like our latest video - https://www.youtube.com/watch?v=TwZLJrhURFs&t=2s
Sachin Khartode (6 дней назад)
प्रमथ आपले खुप खुप आभार की सत्य बोलण्याचे धाडस केले 💐💐💐💐 नवीन पेन्शन योजना मध्ये कर्मचाऱ्यांचे वृद्धापकाळातील आयुष्य खाजकी कम्पणीच्या शेअर बाजाराच्या हिंदोळ्यावर टांगले आहे राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना मिळावी ही सर्वांची भावना आहे त्यावर आपल्या प्रसिद्ध वेब चॅनल द्वारे व्हिडीओ मार्फत प्रसिद्धी द्यावी त्यासाठी लागणारी सर्व माहिती मी आपल्याला देऊ शकतो
Only Marathi (5 дней назад)
धन्यवाद सर.... कृपया ही माहिती आपण comment मध्ये द्या. आम्ही ती व्हिडिओ मार्फत प्रसिद्ध करू
Ranjit Jadhav (7 дней назад)
Then what about them who works in private sector at 6000 per months.....????? What about currency value????
Only Marathi (5 дней назад)
private sector has its own problems. I admit it. Government should intervene in a way to check the uncontrolled behaviour of private sector ....
Mahendra Khot (7 дней назад)
Mast vidivo
Only Marathi (5 дней назад)
thanks ... आमचा लेटेस्ट व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा - - https://www.youtube.com/watch?v=TwZLJrhURFs&t=2s
Mahendra Khot (7 дней назад)
Mast vidivo
s k (7 дней назад)
कवडी मोल पगाराची व्याख्या सांगा गुरुजी।।।।। 40 k ++++
Only Marathi (5 дней назад)
पहिले ३ वर्षे शिक्षकांना फक्त ३००० रु मासिक पगार मिळत असे. जो आता वाढवून ६००० केला आहे. त्यावेळी तुम्हाला हा 40 k +++ दिसला काय?
Somnath Sarode (7 дней назад)
🙏🙏🙏आता रडवतो का भावा. येईल या व्यवहार शुन्य शासनालाही अक्कल पण तो पर्यंत वेळ निघून गेली असेल. आणि त्याचा श्रीगणेशा झालेला आहे गरज आहे ती फक्त थोडा वेळ संयम ठेवून वाट बघण्याची पण तोपर्यंत शैक्षणिक प्रकारात समाजाची वाट लागलेली असेल हे नक्की. माहिती साठी धन्यवाद.
Only Marathi (5 дней назад)
धन्यवाद भाऊ ... आमचा लेटेस्ट व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा - - https://www.youtube.com/watch?v=TwZLJrhURFs&t=2s
Navnath Shevkar (7 дней назад)
Tikadech jaun raha mang
Only Marathi (5 дней назад)
हेच तुम्ही महात्मा गांधी, महात्मा फुले आणि इतर क्रांतीकारकांना पण सांगितले असते काय? जे तत्कालीन इंग्रज सरकारला जाब विचारत होते?
Navnath Shevkar (7 дней назад)
Private school madhe 5000 d'etat tumala kiti bhetato te bacha pahile, Mang bomba mara,
Only Marathi (5 дней назад)
ती लोक तक्रार करत नाहीत असे आपल्याला वाटते का?
Navnath Shevkar (7 дней назад)
Dusrya deshachi compare karu naka, India madhe ahat tumi, Ahe toch kami kela pahije,,
Only Marathi (5 дней назад)
शिक्षक होऊन फक्त १ दिवस लहान मुलांना फक्त एक पाठ शिकवून दाखवा आणि मग हेच वाक्य मला पुन्हा सांगा..
Harsha Patil (7 дней назад)
Kon ha ati shahana.aahe toch kami kar bolnaara
Vinod Jadhav (7 дней назад)
Paisan dene garjeche aahe
Only Marathi (5 дней назад)
रिप्लाय बद्दल धन्यवाद ... आमचा लेटेस्ट व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा - - https://www.youtube.com/watch?v=TwZLJrhURFs&t=2s
Vinod Jadhav (7 дней назад)
Teacher ha bavisay gadvato aani yanacha khuf tras aahe gorment ne thoda vichar kela pahije
Only Marathi (5 дней назад)
रिप्लाय बद्दल धन्यवाद ... आमचा लेटेस्ट व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा - - https://www.youtube.com/watch?v=TwZLJrhURFs&t=2s
mahavir tupsamindar (7 дней назад)
इथं पेंशनची मारामारआहे,शिक्षकांना पेंशन द्यायला पैसे नाही म्हणतात.एवढा अपमान अजून काय असणार?खूप निराशा येते.😢
Only Marathi (5 дней назад)
खर आहे सर ... रिप्लाय बद्दल धन्यवाद ... आमचा लेटेस्ट व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा - - https://www.youtube.com/watch?v=TwZLJrhURFs&t=2s
Kiran Modak (8 дней назад)
reality
Only Marathi (5 дней назад)
शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारच आहे.... त्या अन्नदात्याविषयी जनतेच्या भावना काय आहेत त्याबद्दलही व्हिडिओ तयार करणार आहे. रिप्लाय बद्दल धन्यवाद ... आमचा लेटेस्ट व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा - - https://www.youtube.com/watch?v=TwZLJrhURFs&t=2s
Only Marathi (5 дней назад)
@kiran modak रिप्लाय बद्दल धन्यवाद ... आमचा लेटेस्ट व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा - - https://www.youtube.com/watch?v=TwZLJrhURFs&t=2s
Sanajay Kalhapure (7 дней назад)
setkaryca pagar keti te pan dakwana b
Jyoti Kale (8 дней назад)
Very good information
Only Marathi (8 дней назад)
जगभरातील सर्वात कमी वेतन देणाऱ्या देशांपैकी अगदी तळातला देश स्लोवाक रिपब्लिक त्यांच्या शिक्षकांना वर्षाला १३ लाख रु. म्हणजे महिन्याला २ लाखांहून अधिक वेतन देत असेल, तर भारतातील शिक्षकांना मिळणाऱ्या वेतनाचा गांभीर्याने विचार करायला नको का? शाळेत आणि महाविद्यालयीन जीवनात अपार मेहनत करून शिक्षक बनल्यानंतर हाती जर असा कवडीमोल पगार पडत असेल, आणि आपल्या कुटुंबाच्या भौतिक गरजा जर तो भागवू शकत नसेल, तर तो विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊ शकेल काय? भारतातली संपत्ती वाटपातील विषमता दर्शवणारे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे शिक्षक.. “जिस देश मे शिक्षकोंका सम्मान नहीं किया जाता, वह देश अपने विनाश की और बढ़ रहा होता है और उसका विनाश अटल होता है.”- आर्य चाणक्य
Only Marathi (5 дней назад)
आणि आपले राहणीमान सुद्धा ... do you agree..? by the way - रिप्लाय बद्दल धन्यवाद ... आमचा लेटेस्ट व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा - - https://www.youtube.com/watch?v=TwZLJrhURFs&t=2s
Ranjit Jadhav (7 дней назад)
Currency covert karun sangtay tumhi.....Aaplya shikshanacha pagar better aahe as compare to other country....bcz aapali currency low aahe as compare to others
Only Marathi (8 дней назад)
nakki video paha

Хотите оставить комментарий?

Присоединитесь к YouTube, или войдите, если вы уже зарегистрированы.